"दसरा- दिवाळी स्पेशल" असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत JIOSaavn"दसरा- दिवाळी स्पेशल" असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत Posted by Sarita's Kitchen 9 months ago

751,892

 

"दसरा- दिवाळी स्पेशल" असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत mp3 song download video download "दसरा- दिवाळी स्पेशल" असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत lyrics song "दसरा- दिवाळी स्पेशल" असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत jiosaavn.com
।। पुरणपोळी।।
।। Puranpoli।।


कटाची आमटी -

youtu.be

पुरण बनविताना च्या महत्वपूर्ण टिप्स /Tips for puranpoli-

**पुरण पातळ होण्याची कारणे आणि उपाय
1) गूळ / साखर जास्त होणे
2) शिजल्यावर डाळीत पाणी राहिल्यास
उन्हाळ्यात देखील हवेतील उष्णता वाढल्याने पुरण पातळ होऊ शकते

उपाय - पुरण गुळात घालून भाजते वेळी (वाटून घेण्या आधी) पातळ झाले तर अजून 1-2 मिनीटे सतत हलवत भाजून घ्यावे, चमचा or पळी छान उभी राहिली पाहिजे. मग वाटायला घ्यावे

पुरण वाटल्या नंतर पातळ वाटत असेल तर खलील कोणतीही एक टीप वापरावी
1) पुरण ताटात पसरून 30 mins ठेवावे / फ्रीज मध्ये ठेवले तरी चालेल.
2) वाटलेले पुरण मऊ कॉटन / सूती कपड्यात बांधुन हळू हळू प्रेस करून Extra पाणी काढून घ्यावे.
3) 1-2 चमचे बेसन भाजून वाटलेल्या पुरण मध्ये नीट मिक्स करावे

**पुरण कोरडे होण्याची कारणे आणि उपाय-
पुरण जास्त वेळ आधी करून उघडे ठेवल्यास किंवा डाळ आणि गूळ जास्त भाजले तर वाटल्यावर पुरण कोरडे होते

उपाय -
1) थोडेसे साजूक तूप पातळ करून or थोडे कोमट दूध वाटलेल्या पुरणा मध्ये घालून मिक्स करावे.

Ingredients -
Gram daal /chana daal/हरभरा डाळ - 2 cups
Chopped Jaggery / चिरलेला गूळ - 2 cups ( as per ur requirements)
Cardamom powder/ वेलची पूड - 1/2 tbsp


#पुरणपोळी #puranpoli #puran #howtomakepuran #howtomakepuranpoli #yelvani #katachiamti #saritakitchen #RecipeBySarita'sKitchen #होळीस्पेशल #गुढीपाडवास्पेशल #padvaspecial #gudhupadva गौरीगणपतीस्पेशल
Media Sponsorship: djpunjab official & business

Puran Puranpoli Puran poli पुरणाचे मांडे Katachu aamti Kat aamti Purn poli Poli Holi special recipe Holi Holi recipe Authentic puranpoli Authentic recipe Authentic Maharashtrian puranpoli How to make puranpoli Puranpoli recipe in marathi पुरण पुरण पोळी पुरणपोळी मांडे लुसलुशीत पुरणपोळी बनवा कटाची आमटी येळवणी
Content source from: https://www.youtube.com/watch?v=Zho3prX_FN0